Advertisement
प्रिय MMN परिवार,दिव्यांचा झगमगाट, फराळाचा सुगंध, रंगतदार कार्यक्रम आणि आपल्या माणसांच्या भेटीगाठी — आता वेध लागले आहेत आपल्या सगळ्यांच्या आवडत्या आणि बहुप्रतीक्षित MMN दिवाळी सोहळ्याचे!
यंदाही आनंद, उत्साह आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या जल्लोषात आपण सगळे पुन्हा एकत्र येणार आहोत.
MMN दिवाळी 2026
दिनांक: शनिवार, 14 नोव्हेंबर 2026
वेळ: दुपारी 12:00 ते रात्री 8:00
स्थळ: Storsalen, Grorud Samfunnshus, Oslo
सदस्यांसाठी Priority Registration आता सुरू!
Non-members साठी नोंदणी 16 ऑक्टोबर 2026 पासून, जागेच्या उपलब्धतेनुसार सुरू होईल.
Advertisement
Event venue
Grorud Samfunnshus SA, Gårdsveien 6,Oslo, Norway
Tickets