Advertisement
प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी संस्थेच्या वतीने सभासद भागधारकांना दिवाळी भेटवस्तू मंगळवार दिनांक २७/१०/२०२६ ते शुक्रवार दिनांक ३०/१०/२०२६ या कालावधीत सायंकाळी ६-३० ते ८-०० या कालावधीमध्ये संस्थेच्या बेस्ट कामगार वसाहत, परळ ऄ/३३ येथील कार्यालयामध्ये वाटप करण्यात येणार आहे. तरी सभासदांनी याबाबत नोंद घेऊन संधीचा लाभ घ्यावा व भेटवस्तू घेण्याकरीता येताना, संस्थेचे ओळखपत्र व आधार कार्ड घेऊन येणे आवश्यक आहे. धन्यवाद! �
Advertisement
Event venue
A/ 11, Best Staff Quarters, Parel, Dr. S.S.Rao Road Parel Mumbai 400012, Mumbai, Maharashtra, India
Tickets