#StayHappening
Sat Nov 14 2026 at 04:00 pm to 09:00 pm UTC+11:00

दीपोत्सव- मराठी संस्कृतीचा! (दिवाळी २०२६)

  • St Louis de Montfort's hall , 37 Dolphin St, Aspendale VIC 3195 · Chelsea
\u0938\u0902\u0915\u0932\u094d\u092a - \u090f\u0915 \u0928\u093f\u0936\u094d\u091a\u092f Publisher / Host संकल्प - एक निश्चय
Share
\u0926\u0940\u092a\u094b\u0924\u094d\u0938\u0935- \u092e\u0930\u093e\u0920\u0940 \u0938\u0902\u0938\u094d\u0915\u0943\u0924\u0940\u091a\u093e! (\u0926\u093f\u0935\u093e\u0933\u0940 \u0968\u0966\u0968\u096c)
Advertisement
नमस्कार मंडळी,
प्रतिवर्षाप्रमाणे ‘संकल्प- एक निश्चय’ यावर्षी देखील 'दिवाळी' सणाचे औचित्य साधून "दीपोत्सव- मराठी संस्कृतीचा! “
हा विविधगुणदर्शनाचा कार्यक्रम संपूर्ण मेलबर्न मधील मराठी परिवारांसाठी साजरा करत आहेत.
सदर कार्यक्रम १४ नोव्हेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ४.०० वाजता आयोजित केला आहे.
कार्यक्रमाचे स्थळ: St Louis de Montfort's hall , 37 Dolphin St, Aspendale VIC 3195
कार्यक्रमाची रूपरेषा-
संध्या. 4.00 ते 5.00 : फराळ आणि चहा
संध्या. 5.00 ते 7.30 : विविध गुणदर्शन सादरीकरण
संध्या. 7.30 ते रात्री. 9.00 : भोजन समारंभ आणि सांगता
कार्यक्रम नोंदणी आणि प्रवेश शुल्क ( Event Registration & Entry Fee):
संकल्प एक निश्चय परिवार सदस्य-
संपूर्ण परिवार प्रवेशिका - AUD 60/- प्रति व्यक्ती प्रवेशिका - AUD 20/-
सर्वसाधारण प्रवेशिका:
संपूर्ण परिवार प्रवेशिका - AUD 70/-
प्रति व्यक्ती प्रवेशिका - AUD 25/-
(Entry free for elderly parents)
हे शुल्क खालील बँक खात्यामध्ये जमा करावे.
Account Name: Sankalp Ek Nishchay Inc.
BSB 013 289
AC Number - 456949839
रक्कम जमा केल्यानंतर कृपया खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून गुगल फॉर्म पूर्ण करावा ,
जेणेकरून आमच्याकडे तुमच्या प्रवेशाची माहिती जमा होईल आणि भोजन व्यवस्था करणे सोयीचे होईल.
GOOGLE FORM LINK FOR EVENT REGISTRATION:
https://forms.gle/LdqKQpSrNRhBPWEGA
धन्यवाद!
Advertisement

Event venue

St Louis de Montfort's hall , 37 Dolphin St, Aspendale VIC 3195, St Louis de Montfort's Primary School, 37-53 Dolphin St, Aspendale VIC 3195, Australia, Chelsea

Tickets
Concerts, fests, parties, meetups — all the happenings, one place.

Discover more events by tag

Ask AI if this event suits you

Keep the plans coming

More events in Chelsea

Chelsea is happening.

See everything else that’s on — concerts, markets, comedy and more.