Advertisement
तिला सांगायचं असतं… पण तुम्हाला ऐकायचंच नसतं! 💔तिची स्वप्नं… तिचा संघर्ष… तिची नाती… तिच्या मनात दडलेल्या असंख्य भावना!
कधी आई म्हणून, कधी मुलगी म्हणून, कधी पत्नी म्हणून… प्रत्येक भूमिकेपलीकडे तिचं स्वतःचं एक जग असतं.
त्या जगाची, तिच्या मनातल्या भावनांची आणि तिच्या अस्तित्वाची गोष्ट म्हणजे…
🎭 ‘ती ची गोष्ट’ — प्रत्येक स्त्रीच्या मनातली गोष्ट!
📍 श्री शिवाजी मंदिर, दादर, मुंबई
📅 २६ ऑक्टोबर दुपारी ४:००
🎟️ ऑनलाइन तिकिटे: BookMyShow
📞 फोन बुकिंग: 9920604844
लेखक : आनंद म्हसवेकर
दिग्दर्शक : प्रशांत महादेव गिरकर
निर्माती : नमिता वागळे गिरकर
निवेदिका-सूत्रधार : उषा नाडकर्णी
कलाकार- स्मिता ओक, नीट दोंदे, शुचिका जोशी, उन्नती शिंदे, वेदिका वाबळे आणि निर्मला कोटणीस
नेपथ्य-प्रकाश : सुनील देवळेकर
संगीत : कौशल इनामदार
व्यवस्थापक : दिनू पेडणेकर सत्यजित धांडेकर
#tichigoshta #UshaNadkarni #marathinatak #ad #meta
Advertisement
Event venue
Shivaji Mandir, Dadar, Mumbai, Maharashtra, India
Tickets