#StayHappening
Sun, 08 Nov, 2026 at 01:30 pm UTC+05:30

Diwali Celebration

  • 2, Suresh Bapu Plaza, Khutwad Nagar,, Nashik, Maharashtra, India · Nashik
\u0935\u093f\u0915\u093e\u0938 \u0915\u0928\u094d\u092f\u093e \u0938\u094c. \u0939\u0930\u094d\u0937\u0926\u093e \u0938\u092e\u093e\u0927\u093e\u0928 \u0917\u093e\u092f\u0915\u0930, \u0928\u0917\u0930\u0938\u0947\u0935\u093f\u0915\u093e, \u092a\u094d\u0930\u092d\u093e\u0917 26 Publisher / Host विकास कन्या सौ. हर्षदा समाधान गायकर, नगरसेविका, प्रभाग 26
Share
Diwali Celebration
Advertisement
खऱ्या अर्थाने एका निरागस लेकराच्या आणि तिच्या आजीच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि समाधान पाहिल्यानंतर असं वाटलं की, ही दिवाळी खरोखर सार्थकी लागली. खुशीच्या आयुष्यात लहान वयातच आईचं सावट हरवलं, पण तिची आजी आणि बाबा यांनी गरिबीतही तिला प्रत्येक क्षणी प्रेम दिलं, तिच्या प्रत्येक इच्छेला आकार दिला.
आज या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करताना त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य पाहून मन भरून आलं. थोडंसं का होईना, त्यांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश पेरता आला – यापेक्षा मोठं समाधान दुसरं काहीच नाही.
या सुंदर उपक्रमात मनापासून साथ देणाऱ्या माझ्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार. आणि तुम्हा सर्वांना दिपावलीच्या प्रकाशमय शुभेच्छा !
#SarthDiwali #SpreadingSmiles #Gratitude #smiles #nashik #harshadagaikar #diwali #diwalidecor
Advertisement

Event venue

2, Suresh Bapu Plaza, Khutwad Nagar,, Nashik, Maharashtra, India

Tickets
Concerts, fests, parties, meetups — all the happenings, one place.

Discover more events by tag

Ask AI if this event suits you

Keep the plans coming

More events in Nashik

Nashik is happening.

See everything else that’s on — concerts, markets, comedy and more.