Advertisement
_*? आकर्षक यशस्वी वर्ष ०५ वे ?*_ *"मुंबईतील सर्वात मोठा" . . .*
✨ *"जागर मंगळागौरीचा"* ✨
_परंपरा • संस्कृती • महिला सक्षमीकरण_
*? रविवार | २३ सप्टेंबर २०२६*
*? सायं. ५.०० वा.*
*? मुंबई पब्लिक स्कूल, ए सेक्टर, दिंडोशी वसाहत, गोरेगाव (पूर्व)*
*? विशेष आकर्षण*
*• मंगळागौर खेळ व नृत्य सादरीकरण*
*• पारंपरिक वेशभूषा*
*• महिला बचत गटांचे स्टॉल*
*• आकर्षक खेळ आणि भरभरून बक्षिसे*
*☎ नोंदणी साठी आजच संपर्क करा :*
8237984260 | 8108068439 | 9322802282
9594646395 | 9594985505 | 83690 89452
*? १५ वर्षांच्या सामाजिक विश्वासाची परंपरा जपत, सालाबादप्रमाणे यंदाही सर्व नारीशक्ती व सखींसाठी हा भव्य मंगळागौर सोहळा!*
*? आपला सहभाग हीच आमची प्रेरणा ! या सखींनो . . . ?*
Advertisement
Event venue
दिंडोशी विधानसभा मुंबई., Dindoshi,Mumbai, Maharashtra, India
Tickets