Advertisement
राजाराम सीताराम दीक्षित वाचनालय, धरमपेठ..राजाराम सीताराम दीक्षित वाचनालय, बर्डी..
आणि
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
(महानगर शाखा/ नागपूर शाखा उपनगर क्रमांक १)
प्रस्तुत
स्मृती शेष नाट्य महोत्सव...
स्मृती शेष नाट्य महोत्सव... ही आदरांजली आहे.नागपूर रंगभूमीवरील ज्येष्ठ, श्रेष्ठ रंगकर्मींना ज्यांनी जीवनाच्या नाट्य प्रयोगातून एक्झिट घेतली.अनंताच्या प्रवासाच्या या रंगकरीच्या स्मृतींना उजाळा देऊन युवा रंगकर्मीना प्रेरणा देण्याचा आमचा हा प्रयत्नशील मानस. रंगसेवा व्रती सन्मानाने नाटक, चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जेष्ठ, युवा रंगकर्मी, संस्था यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याला सलाम करणे हा या महोत्सवाचा उद्देश. या महोत्सवाचे हे चौथे वर्ष.. आपणास नम्र विनंती आहे की आपण ही या रंग साधनेचे साधक होऊन या महोत्सवाचे रंगकरी बनावे.
धन्यवाद!!!
Advertisement
Event Venue & Nearby Stays
Scientific Hall, Laxmi Nagar, Above PURTI Super Bazar,Nagpur, India