Advertisement
२०१९ च्या संयुक्त स्तरीय भव्य उपनयन/ परिचय सोहळा नंतर तत्सम संयुक्तिक आयोजनाचे आग्रहामुळे महाराष्ट्र वैश्य संघ, नागपुर वतीने सामुहिक मौंज/ विवाह/ परिचय सोहळा आयोजनात पुनः पुढाकार घेतला गेला आहे.किमान खर्चात चांगले कार्य राबवण्यासंदर्भात हा उपक्रम आहे.
दिर्घ कालावधीनंतर हे भव्य आयोजन होते आहे
करीता समाज बांधवाना/सर्व वैश्य सोनार संघ अध्यक्ष/सचिव/कार्यकारीणीस विनंती कि, आपले परीने यथाशक्ति कार्यक्रमास सहकार्य द्यावे
मौंज/ विवाह/ वर वधु परिचय सोहळ्या करीता नावनोंदणी सुरु झाली असून अधिक माहितीस्तव म वै सं कार्यालय, नागपूर येथे संपर्क (स १० ते सायं ५) करावा.
Advertisement
Event Venue
Mvs Hall, Reshimbag,Nagpur, India
Tickets
Concerts, fests, parties, meetups - all the happenings, one place.


