Advertisement
❗ पुणे येथे समस्त शिंपी समाजाचा वधूवर मेळावा ❗वधूवर नोंदणी सुरू
नोंदणी शुल्क ५००/-
ऑन लाइन गुगल फॉर्म नोंदणी साठी लिंक :-
https://forms.gle/vW7veJS1hAxCNqUG8
नामदेव समाजोन्नती परिषद पुरस्कृत
नामदेव व्हिजन फाउंडेशन, पुणे आयोजित
"अक्षता " १२ वा भव्य राष्ट्रीय वधू - वर, पालक परिचय महामेळावा २०२५
रविवार दि. ७ डिसेंबर २०२५ रोजी स. ९.३० ते सायं. ६ पर्यंत
स्थळ : अल्पबचत सांस्कृतिक भवन, पुणे स्टेशनजवळ 7 क्वीन्स गार्डन, छत्रपती शिवाजी मार्ग, विधान भवनमागे, रेसिडेन्सी क्लबजवळ, कॅम्प पुणे 01 पुणे स्टेशनपासून 10 मिनिटांच्या अंतरावर
पुणे येथे पुणे स्टेशनजवळ समस्त शिंपी समाजातील नामदेव, अहिर, भावसार, रंगारी, वैष्णव, माहेश्वरी, दर्जी, मेरू इत्यादी पोटजातींतील डॉक्टर, इंजिनिअर, मास्टर्स डिग्री, डिप्लोमा, ग्रॅॅज्युएट व अंडरग्रॅॅज्युएट प्रथम विवाहेच्छूक व पुनर्विवाहित वर वधू यांच्यासाठी वधूवर महामेळावा.
कृपया खालील मेसेज वाचून झाल्यावर समाज बांधवांना, Whatsapp ग्रुप ला forword करावा हि विनंती.
वधू-वर मेळाव्याचे नोंदणी शुल्क रु. 500/- फक्त (कुरियर/पोस्टेजसह सूची)
1) नोंदणी मेळाव्यात समक्ष, गुगल फॉर्मद्वारे, WhatsApp (9049043436), कुरिअर व पोस्टाने स्वीकारली जाईल. 2) वधूवर सूची मेळावा झाल्यावर ३५ ते ४० दिवसाच्या आत सूची पोस्टाने पाठविण्यात येईल. 3) पावती बरोबर वधू/ वर आणि त्यांचे दोन नातेवाईक यांना सभागृहात प्रवेश मिळेल. 4) माफक दरात स्नेहभोजन 5) पिण्याचे पाणी 6) वधू-वरांचे परिचय समक्ष आणि एलईडी स्क्रिनवर पाहण्यास मिळतील. त्यामुळे 100% नोंदणीचे परिचय पाहण्यास मिळतील. 7) मोठे सभागृह 8) पार्किंगची व्यवस्था 9) मेळाव्यात नोंदणी करणाऱ्या वधू वर व पालकांसाठी संस्थेतर्फे नवीन अधिकृत व्हॉटसअप ग्रुप बनविण्यात येणार आहे. त्याद्वारे लग्न जमण्यास मदत मिळेल. 10) मेळाव्यात प्रवेशासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. 11) नोंदणी झाल्यावर संपर्क करावा हि विनंती.
आमच्या या सामाजिक कार्यास जाहिरात व देणगी देऊन आम्हांस उपकृत करावे.
अधिक माहितीसाठी व ऑनलाईन नोंदणी साठी संपर्क :
श्री. महेश अंबादास मांढरे 9822779495 (अध्यक्ष)
श्री. अक्षय पांढरकामे 9595454214 (संपर्क प्रमुख)
श्री. कैलास नेवासकर (स्वागताध्यक्ष) 9822295867, श्री. प्रदीप खोले (निमंत्रक) 7558617971, श्री. अक्षय मांढरे(निमंत्रक) 9011087553, श्री. सतिश कोळेकर (उपाध्यक्ष) 8888196106 श्री. योगेश मांढरे (सचिव) 7768865858, श्री. अरविंद हेंद्रे(कार्याध्यक्ष) 9225530525, श्री. श्रीकांत कारंजकर(खजिनदार) 9168081099, श्री. रणजित माळवदे 9403185255, श्री. दत्तात्रय सुपेकर 9423018916, सौ. दिपमाला मांढरे 9623716016, श्री. भारत भोंडवे 9619687296, श्री. सतिश बागडे 9096648177, श्री. आनंद विणके 9890686849, श्री. चंद्रशेखर पाटसकर 9420426334, श्री. मंगेश भोंडवे 8805984412, श्री. श्रीकृष्ण पाटसकर 9370646990, श्री. प्रशांत भोंडवे 8888852519, श्री. राजेंद्र खटावकर 8329984585, सौ. ज्योतीताई भोंडवे 9834682637, सौ. रीमाताई रेणुकदास 9373533489
Whatsapp Community Link https://chat.whatsapp.com/B7dtONUAE0641n80nIHLKZ?mode=ems_copy_t
Facebook Page Link https://www.facebook.com/NamdevVision
Facebook Group Link https://www.facebook.com/groups/shimpivadhuvar/
Advertisement
Event Venue & Nearby Stays
Alpabachat Sanskrutik Sankul, Pune, Maharashtra, India
Concerts, fests, parties, meetups - all the happenings, one place.











