Advertisement
🚩 ॥ जय श्री परशुराम ॥ 🚩धर्म, संस्कृती आणि परंपरेचा दिव्य उत्सव!
समस्त हिंदू बांधवांनो,
आपल्या सर्वांचे आराध्य दैवत भगवान श्री परशुराम यांच्या पावन जन्मोत्सवानिमित्त, विश्वकेसरी फाऊंडेशन, नागपूर तर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
आपल्या सर्वांच्या उपस्थितीने हा भक्तीचा सोहळा अधिक मंगलमय होईल. तरी आपण सहपरिवार या उत्सवात सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.
🗓️ कार्यक्रमाची रूपरेषा:
दिनांक: रविवार, १९ एप्रिल २०२६
वेळ: सायंकाळी ४:३० वाजता
स्थळ: श्री संत पाचलेगावकर महाराज मुक्तेश्वर आश्रम, सोमलवाडा, नागपूर.
✨ प्रमुख आकर्षणे:
🔹 भव्य पालखी (रथयात्रा): सायंकाळी ५.०० वाजता (मुक्तेश्वर आश्रम ते वर्धा रोड मार्गे परत मुक्तेश्वर आश्रम)
🔹 भगवान परशुराम अभिषेक: सायंकाळी ६.०० वाजता
🔹 महाआरती: सायंकाळी ७.०० वाजता
"शस्त्र आणि शास्त्राचे प्रतीक असलेल्या भगवान परशुरामांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि हा जन्मोत्सव जल्लोषात साजरा करूया!"
विनीत:
विश्वकेसरी फाऊंडेशन आणि टीम 🚩
098342 18667 / 7798199699
#JayParshuram
#जय_परशुराम
#Brahmshakti
#SanatanDharma
#RathYatraNagpur
#MahaAarti
#भगवानपरशुराम
#परशुरामजन्मोत्सव२०२६
#ParshuramJayanti
#ParshuramJanmotsav
#विश्वकेसरीफाऊंडेशन
#नागपूरउत्सव
Advertisement
Event Venue
Somalwada, Nagpur., Somalwada,,Nagpur, India
Tickets
Concerts, fests, parties, meetups - all the happenings, one place.



