Advertisement
खऱ्या अर्थाने ‘आख्यान’ सादर करण्याची खरी ऊर्जा मिळते ती आपल्या रसिक प्रेक्षकांच्या अपार प्रेमातूनच.तुम्ही केवळ पाहायला, ऐकायला किंवा नाचायला येत नाही — तुम्ही हे लोककलेचं जिवंत अनुभव घेण्यासाठी येता!
आमच्या या प्रवासात तुमचं मिळणारं प्रेम आणि साथ आम्हाला सतत प्रेरणा देतं.
@shini_da_priya तुमच्या या प्रेमळ प्रतिसादासाठी आणि लोक-आव्हानासाठी मनःपूर्वक आभार! �
चित्रफित: @jaydeepinamdar
#thefolkaakhyan #maharashtra #subodhbhave #folkmusic
Advertisement
Event Venue & Nearby Stays
Jio World Garden, Bandra Kurla Complex,Mumbai, Maharashtra, India
Tickets

Concerts, fests, parties, meetups - all the happenings, one place.