Advertisement
*|| जय जय पांडुरंग हरी ||*ह्युस्टन महाराष्ट्र मंडळ सहर्ष सादर करत आहेत, *महेश काळे* प्रस्तुत *अभंगवारी*.
दिनांक - शनिवार ३ मे २०२५
वेळ - संध्याकाळी ४:००
स्थळ - University of Houston Student Center Theater.
*विशेष संधी* - डायमंड आणि प्लॅटिनम डोनर ना महेश काळे सोबत डिनर ची संधी.
ह्या कार्यक्रमातून उभा करण्यात येणारा निधी हा विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि सांस्कृतिक सभागृहाच्या बांधकामाच्या साठी वापरण्यात येणार आहे. तेंव्हा जास्तीत जास्त संख्येने आर्थिक सहाय्य करा.
निधी संकलना बद्दलची माहिती येथे जोडत आहे. अधिक माहिती साठी आम्हाला संपर्क करा.
धन्यवाद
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती
Advertisement
Event Venue & Nearby Stays
Student Centers- University of Houston, 4455 University Dr,Houston, Texas, United States