Mumbai Vyapari Association

Wed, 18 Feb, 2026 at 03:00 pm

Shivaji Mandir | Mumbai

Mumbai Vyapari Association & The Phondekar Group Of Services
Publisher/HostMumbai Vyapari Association & The Phondekar Group Of Services
Mumbai Vyapari Association
Advertisement
सप्रेम नमस्कार,
मुंबई व्यापारी असोसिएशन
10 वा वर्धापन दिन
शहर संघटक / उपशहर संघटक
( महिला, पुरुष )पदाधिकारी नेमणूक करण्याबाबत.
विषय: संघटनेच्या महत्त्वपूर्ण सभेसाठी निमंत्रण
सस्नेह जय महाराष्ट्र/नमस्कार,
आपणास कळविण्यास आनंद होतो की, आपल्याव्मुंबई व्यापारी असोसिएशन चा 10 वर्धापन दिन दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी साजरा होणार आहे.
सदर दिवशी एक महत्त्वाची सभा आयोजित करण्यात आली आहे.
या सभेमध्ये आगामी उपक्रम आणि संघटनात्मक मजबुतीकरणावर चर्चा केली जाईल.
तुम्ही सदर असोसिएशन मध्ये शहर संघटक म्हणून तुमच्या विभागाची जवाबदारी घेण्यास इच्छुक आहात ह्याबद्दल तुमचे मी स्वागत करेन.
तरी सदर संघटनाची ध्येय धोरणे आणि इतर अत्यावश्यक बाबी तुम्ही जाणून घेणे गरजेचे आहे .
आपण खाली दिलेल्या तारखेला मुंबई ला हजर राहाल ही मनापासून अपेक्षा करत आहे.
( सोबत कार्यक्रमाची पत्रिका पाठवत आहे.)
तारीख: 18 फेब्रुवारी 2026
वेळ: दुपारी ठीक 3 वाजता
( कृपया वेळेच्या 15 मिनिटे अगोदर हजर राहावे )
स्थळ: छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, एन. सी. केळकर मार्ग, प्लाझा सिनेमा समोर, दादर पश्चिम, मुंबई 400028
तरी, कृपया वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे.
निमंत्रक
अनिल फोंडेकर
अध्यक्ष
प्रज्ञा मोहिते
महिला अध्यक्ष
मुंबई व्यापारी असोसिएशन
Advertisement

Event Venue

Shivaji Mandir, Shiv Mandir, Zulekha Villa, Dadar West, Mumbai 400028, India, Mumbai

Tickets

Icon
Concerts, fests, parties, meetups - all the happenings, one place.

Ask AI if this event suits you: