Advertisement
आख्यानाचा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा थाट…!लोककलेचा सर्वात मोठा उत्सव…!
आख्यानाचा “शंभरावा” ऐतिहासिक सोहळा…!
✨ गौरव लोककलेचा | उत्सव शतकपूर्तीचा ✨
मायबाप पुणेकर रसिकांसमोर अभिमानाने सादर करतोय
महाराष्ट्राच्या वैभवशाली लोककला आणि लोकसंगीताचा
ऐतिहासिक “१०० वा” आख्यानाचा थाट!
लोककलेच्या गौरवाचा अविस्मरणीय आणि दिमाखदार सोहळा ✨
? शनिवार, ७ फेब्रुवारी २०२६
? सायं. ६.३० वा.
? सूर्यकांत काकडे फार्म्स, कोथरूड, पुणे
?️ तिकीटांसाठी:
? Ticketkhidakee.com वर उपलब्ध
? फोन बुकिंगसाठी:
96020 27676
? लोककलेच्या या ऐतिहासिक शतकपूर्तीच्या सोहळ्याला
आपली उपस्थिती हीच खरी दाद!
Advertisement
Event Venue
Kothrud, Pune, Mumbai, Maharashtra, India
Tickets
Concerts, fests, parties, meetups - all the happenings, one place.