Advertisement
हटके Valentine स्पेशल | Theme : Romantic Song | 158th HATKE Program | Rajwade Hall | 15-Feb-26Tickets Available on BookMyShow : https://in.bookmyshow.com/events/hatke-valentine-special-theme-romantic-songs/ET00479848?webview=true
हटके Valentine स्पेशल | Theme : Romantic Song
the ROMANTIC / LOVE songs - which are close to our and everyones heart
प्रेम, भावना आणि सूर यांचा सुंदर संगम अनुभवण्याचे आपल्याला सस्नेह आमंत्रण!
रोमँटिक / लव्ह गाणी ही केवळ संगीत नसून, ती आपल्या आणि प्रत्येकाच्या हृदयाशी जोडलेली एक अविस्मरणीय अनुभूती आहे. आयुष्यातील खास क्षण, नात्यांतील कोमल भावना आणि प्रेमाच्या आठवणी या गाण्यांतून व्यक्त होतात.
Valentine च्या या विशेष निमित्ताने “हटके Valentine स्पेशल – Romantic Song Theme” अंतर्गत आयोजित कार्यक्रमात आपली उपस्थिती आम्हाला अत्यंत आनंददायी ठरेल. प्रेमाच्या सुरांनी, भावनांच्या शब्दांनी आणि मधुर संगीताने सजलेल्या या संध्याकाळी सहभागी होऊन हा क्षण अविस्मरणीय बनवावा, हीच नम्र विनंती.
Venue : Rajwade Hall - Bharat Itihas Sanshodhak Mandal (V. K. Rajwade Hall)
Facebook Event : https://www.facebook.com/events/1795360544743903
@HATKE : हटके म्यूज़िक ग्रुप ची स्थापना 4+ वर्षांपूर्वी - pandemic lockdown च्या दरम्यान “आनंद पसरवणे - या उद्देश्याने झाली. शिरीष कुलकर्णी यांनी हि संकल्पना मनात आणली आणि त्याचा अथक पाठपुरावा केला हळू हळू २५+ ओनलाइन प्रोग्राम झाले ..
ग्रूप चा साधा स्वच्छ उद्देश -
१) नवोदितांना संधि देणारा एक मंच (a new platform for musical aspirants)
२) श्रोत्यांना नव नवीन हटके कार्यक्रमांमधुन आनंद (spreading happiness)
३) संगितिक व्यवसायात चलती / संधी निर्मिति (revenue opportunity in musical fraternity)
ग्रुप ने सादर केलेलं कार्यक्रम विशेष लोकप्रिय झाले - त्या मध्ये hilarious songs वर आधारित कार्यक्रम तर मौल्टिप्लेक्स मध्ये स्क्रीन करण्यात आला .. एकंदरीत सर्व प्रकारचे नवं-नवीन, मनस्वी आणि विचाराच्या बाहेरील प्रयोग करण्यात हि संस्था प्रचलित आहे
Advertisement
Event Venue & Nearby Stays
Bharat Itihas Sanshodhak Mandal Mandir, Vidyadhar Society, 15 Shrimant Thorale Bajirao Peshave Road, Perugate, Sadashiv Peth, Pune 411030, India, Pune
Tickets
Concerts, fests, parties, meetups - all the happenings, one place.









