Advertisement
🌺 जय गजानन 🌺श्री गजानन महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन असो 🙏🏼
*सर्व भक्तगणांस कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की*,
गतवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री गजानन महाराजांच्या *प्रकटदिनानिमित्त* संतकवी *श्री दासगणू महाराज लिखित “श्री गजानन विजय”* या पवित्र ग्रंथाचे सामुदायिक पारायण आयोजित करण्यात आले आहे.
हा पवित्र पारायण सोहळा
*रविवार, दिनांक ८ फेब्रुवारी २०२६* रोजी *सकाळी ७.०० ते दुपारी ३.००* या वेळेत भक्तिभावाने संपन्न होणार आहे.
तरी सर्व भक्तांनी *सहकुटुंब उपस्थित राहून* श्री गजानन महाराजांचे दर्शन, सामुदायिक पारायण श्रवण / वाचन, आरती व प्रसाद यांचा लाभ घ्यावा, ही **नम्र विनंती*
---
📍 **पारायण स्थळ :*
कै. नानासाहेब देशमुख सभागृह,
दि. दक्षिणी ब्राह्मण को-ऑप. हौसिंग सोसायटी (ब्राह्मणवाडी),
डॉ. के. ए. सुब्रमण्यम मार्ग,
एस. आय. ई. एस. शाळेजवळ,
किंग्ज सर्कल, माटुंगा,
मुंबई – ४०० ०१९, महाराष्ट्र.
---
📞 *संपर्क :*
श्री प्रसाद देशपांडे – ९३२६६६०१२५
श्री आनंद गानू – +९१ ७५०६२१३१२८
श्री प्रशांत देशपांडे – ९८३३७१४०८५
*विशेष सूचना*
---
_कृपया पारायणाला बसायचे असल्यास वरील क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करून आपली उपस्थिती निश्चित करून घ्यावी._
*श्रींच्या सेवेत,*
*श्री गजानन महाराज (शेगांव), ब्राह्मणवाडी सांस्कृतिक मंडळ, माटुंगा, मुंबई – १९*
🌼 *श्री गजानन महाराज की जय* 🌼
Advertisement
Event Venue & Nearby Stays
Dakshini Brahman, K. A. Subarmaniam Road,Mumbai, Maharashtra, India
Concerts, fests, parties, meetups - all the happenings, one place.










