Advertisement
शिव जयंती - Festival Of Maharashtra 🚩( वर्ष - ७ वे ) (Free Entry)23 फेब्रुवारी 2025 , वेळ - 11am ते 4pm
BAPS हिंदू मंदिर, अबू धाबी
तर मावळ्यांनो तयार आहात ना ? युएई व मिडल ईष्ट मधील भव्य शिवजयंतीसाठी🚩
यंदा आई भवानी कृपेने अबू धाबी हिंदू मंदिरात भव्य शिवजयंती उत्सव साजरा होणार आहे जी आपण सर्व यूएई तील शिवप्रेमी बांधवांसाठी अभिमानाची गोष्ट आहे 🙏🏻🚩
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज 👏 यांची जयंती व महाराष्ट्राची लोककला , संस्कृती, आखाती मराठी व आंतराष्ट्रीय प्रेषकांन पर्यंत पोहचविण्याचा Inspire Events and Promotions (FZE) चा छोटसा प्रयत्न..⛳🚩
सहकार्य /स्पोंसरशीप / सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागा साठी - ०५६७४९६१४४ / ०५२८७५४८४६
दुबई हुन स्वस्त दरात ट्रान्सपोर्ट सेवा(२० दिराम / Person ) उपलब्ध आहे.ट्रान्सपोर्ट साठी नावे खालील क्रमांकावर द्यावीत - ०५२८०३९६६१
टीप - फ्री पार्कींग उपलभ्ध आहे.
सर्वांनी www.mandir.ae वर क्लिक करून Visitor Entry करणे आवश्यक आहे.
कार्यक्रमा साठी स्वेच्छेने आर्थिक सहकार्य / देणगी व इतर सहकार्य स्विकारले जाईल त्यासाठी वरील क्रमांकांनवर संपर्क साधावा.
वरील कार्यक्रमाची माहिती आपल्या मित्रांना व परिवाराला जरुर शेअर करा व मोठ्यासंखेनी उपस्थिती देऊन कार्यकमाची शोभा वाढवावी.
Follow Us At -
https://www.facebook.com/share/1BReJc8PEp/?mibextid=wwXIfr
#जयशिवराय
#जयमहाराष्ट्र
#comingsoon
#inspireeventsandpromotions
#शिवजयंतीinmiddleast
Please like , Comment & Share to all ur near and dear once in UAE 👏🚩
Advertisement
Event Venue & Nearby Stays
BAPS Hindu Mandir, Abu Dhabi, United Arab Emirates