Advertisement
शब्दांच्या अलिकडले मैत्री विशेष मराठी भाषा कार्यशाळा
कोणाचं कोणाशी जमतं...सारख्याला वारख्या माणसांचं, शब्दाचं, विचारांचं!
आपल्याबरोबर एक सखी किंवा एक मित्र घेऊन या. जोडीचे शुल्क: रु २५००/-
खेळातून जाणून घेऊ भाषा
दुपारचे सत्र: Incredible मराठी चॅनेल च्या प्रवर्तक दोन मैत्रिणींशी मुक्त संवाद
मधुरा वेलणकरआणि समीरा गुजर यांच्याबरोबर
दिनांक: २० एप्रिल २०२५
वेळ: १०.३० ते ३.३०
स्थळ: रंगशाळा, ज्योत्स्ना भोळे सभागृह, टिळक रोड
प्रवेशासाठी संपर्क: 9373322938
Advertisement
Event Venue & Nearby Stays
Tilak Road,Pune, India