Advertisement
https://forms.gle/cmWozQsESGb6bXpeA👆 *Google form link* 👆
🙏 *समस्त थोरगव्हाणकर समाजाचा संयुक्तिक वधू-वर परिचय मेळावा २०२५* 🙏
*थोर सन्मित्र मंडळ,नाशिक, लेवा पाटील थोरले समाज मंडळ, पुणे, लेवा प्रागतिक मंडळ (मुंबई परिसर)*
*स्थळ: सेन्ट्रल रेल्वे हॉल,कल्याण*
*दिनांक: २४ ऑगस्ट २०२५*
*या पूर्वी हे मेळावे दरवर्षी नाशिक, पुणे आणि मुंबई अशा तीन ठिकाणी आयोजित केले जात होते. समाजातील सर्व स्तरातून ही मागणी होती जेणेकरून वेळ आणि पैशांचा अपव्यय होणार नाही तसेच एकच सूची तयार होईल. त्यामुळे या वर्षापासून दरवर्षी हा मेळावा एकत्रितपणे फक्त एकाच ठिकाणी (कल्याण, पुणे, नाशिक या क्रमाने) होईल याची नोंद घ्यावी !!*
*टिप: फॉर्म भरण्याची अंतिम तारीख - १० जुलै, २०२५. सर्व फॉर्म्स ऑनलाईनच स्विकारले जातील याची नोंद घ्यावी हि विनंती वधू-वर सूची कार्यक्रमाच्या दिवशीच वितरीत केली जाणार आहे. सर्व समाजबांधवांचे सहकार्य अपेक्षित आहे*
Advertisement
Event Venue & Nearby Stays
Central Railway Hall Kalyan, Mumbai, Maharashtra, India