शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित "रणथंबोर जंगल सफारी"
मोहीम क्रमांक : १३६
श्रेणी - सोपी
दिनांक - ७ जून ते ९ जून २०२४
मोहीम प्रमुख - सचिन कातकर
कार्यक्रमाचा तपशील :-
गुरुवार ६ जूनला ट्रेनने मुंबईहुन निघून दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ७ जूनला सकाळी सवाई माधोपूरला उतरणे. बसने हॉटेल वर जाऊन फ्रेश होऊन नाश्ता करून आराम करणे. दुपारी जेवण करून जंगल सफारी. रात्री जेवण व आराम.
शनिवारी ८ जून सकाळी जंगल सफारी, येऊन नाश्ता करणे. दुपारी जेवण करून रणथंबोर किल्ल्याकडे रवाना. परतल्यावर नाश्ता व आराम. रात्री जेवण करून आराम.
रविवार ९ जून सकाळी जंगल सफारी, परतल्यावर नाश्ता. खरेदीसाठी मोकळा वेळ. दुपारचे जेवण करून सवाई माधोपूर रेल्वे स्टेशनकडे निघणे. संध्याकाळची ट्रेन पकडून दुसऱ्या दिवशी सोमवारी मुंबईत दाखल.
फी :- संपूर्ण खर्च रुपये १०,५००/- (रुपये दहा हजार पाचशे फक्त) प्रती व्यक्ती (सवाई माधोपूर ते सवाई माधोपूर प्रवास, चहा-नाश्ता, सफारी, गाईड चार्जेस, जेवण व हॉटेल स्टे अंतर्भूत).
मोहिमेत सदस्य संख्या ४० इतकीच मर्यादित असल्याने लवकरात लवकर आपली नावे पूर्ण फी भरून नोंदविणे.
नाव नोंदणीची अंतिम तारीख २० नोव्हेंबर २०२३ असेल.
आवश्यक साहित्य :-
# फुल पॅन्ट आणि फुल टिशर्ट आवश्यक. भडक रंगाचे कपडे टाळावेत.
# पाण्याची २ लिटर बाटली.
# स्वतः पुरता सुका खाऊ.
# व्यक्तिगत औषधे जवळ बाळगावीत
नियम :-
१. सफारीची फी भरल्यानंतर बँकेत फी भरल्याची पावती न विसरता WhatsApp करावी. स्वतःचे नाव, व्यवसाय, मोबाईल, रक्तगट, पूर्ण पत्ता, घरातील एकाचा मोबाईल आणि जन्मदिनांक (सचिन कातकर) ९३२०७५५५३९ या क्रमांकावर WhatsApp करावे.
२. मोहीम प्रमुखाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे. कार्यक्रमात काही बदल करावयाचे झाल्यास सर्व अधिकार मोहीम प्रमुखाचे असतील.
३. सदर सफारीत काही आपतकालीन परिस्थिती उद्भवल्यास किंवा सहभागी सदस्यास काही दुखापत झाल्यास शिवशौर्य ट्रेकर्स संस्था जबाबदार असणार नाही.
४. निसर्गात फिरताना कचरा, प्लास्टिक वाटेत टाकू नये.
वरील नियमांची सहभागी सदस्यांनी नोंद घ्यावी.
आपले नम्र :-
मोहीम प्रमुख - सचिन कातकर / ९३२०७५५५३९
==============================
नाव नोंदणी झाल्यावर "रणथंबोर जंगल सफारी" या WhatsApp ग्रुपमध्ये समाविष्ट केले जाईल. ग्रुपवर ट्रेकच्या संबंधित माहिती, Updates आणि शंकांचे / प्रश्नांचे निरसन केले जाईल.
शिवशौर्य ट्रेकर्सचे इतर संपर्क :-
पुणे - स्वप्नील चव्हाण / ७७९८३ ९६६६४
नाशिक - योगेश शिरसाट / ९९७०६ २६२६९
डोंबिवली - श्रीकांत नागांवकर / ९८२०२ ३७९०५
टिटवाळा - श्रीनिवास कऱ्हाडकर / ९८२०३ २४६४७
मुंबई - अजित नर / ९८१९५ ६६१२०
Bank Details :-
Bank Name - Bank of Maharashtra
Branch - Prabhadevi
Account No - 60134804616
IFSC Code - MAHB0000318
Branch Code - 000318
Account Name - SHIVASHOURYA TREKKERS
सफारी फी भरल्यानंतर बँकेत फी भरल्याची पावती न विसरता WhatsApp करावी.
शुल्क प्राप्त झाल्याचे SMS मधून लगेचच कळवले जाईल.
शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित मोहीम फोटो अल्बम लिंक
https://www.facebook.com/pg/ShivashouryaTrekkers/photos/...
शिवशौर्य ट्रेकर्स वेबसाईट
http://www.shivashouryatrekkers.org
शिवशौर्य ट्रेकर्स इंस्टाग्राम
shivashourya_trekkers
पुढील आगामी मोहिमांच्या माहितीकरता खाली दिलेली लिंक वापरून WhatsApp ग्रुपमध्ये ऍड होऊ शकता.
?Join us WhatsApp Group :-
https://chat.whatsapp.com/Fn3sR1fPeWXAp1SxzETms0
Event Venue & Nearby Stays
राजस्थान, Jetalpur, Gujarat, India, Ahmedabad