
|| यमक वगैरे ||
मैफिल - कविता गाणी आणि गप्पांची!
मराठी भाषा गौरव सप्ताह साजरा करूया यमक वगैरे ह्या युवा मैफिलीच्या साथीत. कविता शायरी चारोळ्या संगीत आणि गाणी.
ही छोटी मैफिल होत आहे आपल्याच कोथरूड मध्ये.
कधी?
शनिवार दिनांक १ मार्च २०२५
संध्याकाळी ६ वाजता
कुठे?
भावार्थ कोथरूड पुणे
https://maps.app.goo.gl/YTDYufag8RnrLwY46
तिकीट १२०/-
संपर्क/गुगल पे - +91 88883 58044
चला तर मग एकत्र येऊन वेगळ्या पद्धतीने आस्वाद घेऊ आपल्या मराठी भाषेच्या गोडव्याचा.
Event Venue
Bhavarth, https://maps.app.goo.gl/YTDYufag8RnrLwY46, Pune, India
INR 120.00