Advertisement
गणपती बाप्पा मोरया 🙏मंडळाच्या स्थापनेपासून आपण गणेशऊत्सव दर वर्षी अत्यंत उत्साहात साजरा करीत आहोत. शनिवार ३० ऑगस्ट २०२५ या तारखेची नोंद करा आणि ऊत्सवाची तयारी सुरु करूया.
Lord Ganesh Festival at Roma St Parklands Amphitheatre on Saturday 30 August 2025.
RSVP: https://www.trybooking.com/DCLWH
BRIMM is requesting EOIs for Cultural Performances, Stalls, & Artwork competition during the event. Please send your EOI with the below information to [email protected] and [email protected] and [email protected], on or before Sunday 10 August 2025.
या उत्सवासाठी आपल्या सढळहस्ते मदतीची आवश्यकता आहे. ब्रिस्बेन सारख्या ठिकाणी आपण सर्वांच्या घरी जाऊन गणपतीची वर्गणी जमा करू शकत नाही.
आपल्याला विनंती आहे कि, आपण सढळहस्ते या कार्यक्रमासाठी आर्थिक मदत करावी.
Advertisement
Event Venue & Nearby Stays
Roma Street Parklands Ampitheatre, Moonlight Cinema Brisbane, Brisbane City QLD 4000, Australia, Brisbane
Tickets