Advertisement
*🥻🥻खेळ पैठणीचा*🥻🥻सहस्त्ररूपा प्रतिष्ठान प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्ताने खास आयोजित करत आहे सर्व महिलांच्या अत्यंत आवडीचा कार्यक्रम *खेळ पैठणीचा...* वयाची अट नाही, विनामूल्य कार्यक्रम, भरपूर बक्षीसे आणि पैठण्या जिंकण्याची संधी, सहस्ररूपाचे सभासद असणाऱ्या आणि नसणाऱ्या सर्व महिलांसाठी प्रवेश....
*पण कधी*❓❓
🎉रविवार दिनांक २१ डिसेंबर २०२५
*ठिकाण कोणते*❓❓
🎉 गोपाल मंगल कार्यालय, सरदार चौक ,पंचवटी,नाशिक
*वेळ काय*❓❓
दुपारी ४ वाजता (कार्यक्रम वेळेवर सुरू होईल.)
*नाव नोंदणी आवश्यक ती कशी करायची*❓❓
सोबत दिलेल्या लिंक वर जाऊन सहस्ररुपा वर्धापन दिन हा ग्रुप जॉईन करा.
📢📢 *फक्त हिंदू महिलांसाठी जास्तीत जास्त संख्येने नक्की या*📢📢
https://chat.whatsapp.com/CiQSKTEUP1M02ikkMgQTD9?mode=hqrt3
Advertisement
Event Venue & Nearby Stays
पंचवटी, Harshagiri Hospital Road,Nashik, India
Concerts, fests, parties, meetups - all the happenings, one place.





