उर्सिड उल्का वर्षाव गुरु ग्रह निरीक्षण व आकाश दर्शन
नमस्कार आपल्या सातारा शहराजवळ पहिल्यांदाच आकाश निरीक्षण करण्याची सुवर्णसंधी!!!
सप्तर्षी मधील उल्का वर्षाव वर्षातील शेवटचा उल्का वर्षाव आहे. ज्यावेळी पृथ्वी 8P / Tuttle या धुमकेतुच्या मार्गात मागे राहिलेल्या धूळ तुन जाते त्यावेळी हा उल्का वर्षाव दिसतो.
तसेच सध्या आकाशात गुरु ग्रह पूर्ण तेजस्वितेने पूर्ण रात्री दिसत आहे.
दिनांक : 21 डिसेंबर रात्री
वेळ : सायं 5.30 नंतर
स्थळ : साताऱ्यापासून फक्त 20 मिनिट अंतरावर.
विशेष आकर्षण: उल्का वर्षाव (Shooting Stars) गॅलॅक्सी नेबुले
काय पहाल:
1. उर्सिड उल्का वर्षाव
2. गुरु शनि मंगळ ग्रह
3. उच्च दर्ज्याच्या दुर्बीणीद्वारे निरीक्षण
4. राशी नक्षत्र सप्तर्षी ध्रुव तारा आदींची माहिती
नाव नोंदणी : दिनांक 19 तारखेपर्यंत करावी.
Event Venue
Near Satara city, Satara, India
INR 1800.00