आषाढी एकादशी सोहळा वर्षे - २०२२

Sun Jul 10 2022 at 04:00 pm

Jss Private School, Al Safa, Dubai | Dubai

Shri Ganesh Bhajan Mandal - Sharjah l United Arab Emirates
Publisher/HostShri Ganesh Bhajan Mandal - Sharjah l United Arab Emirates
\u0906\u0937\u093e\u0922\u0940 \u090f\u0915\u093e\u0926\u0936\u0940 \u0938\u094b\u0939\u0933\u093e \u0935\u0930\u094d\u0937\u0947 - \u0968\u0966\u0968\u0968
Advertisement
!! आषाढी एकादशी सोहळा वर्षे २०२२ !!
?विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल?
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
पावसाळा सुरू होतो.आणि धनधान्य शेतात पेरणी करून विसावलेल्या बळीराजाला वेध लागतात. पांडुरंगाच्या दर्शनाचे. संपूर्ण महाराष्ट्रातील विविध भागातून अनेक दिंड्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतात.
"लागता चाहूल आषाढीची
ओढ लागे वारी पंढरीची,
टाळ, विणा संगे तल्लीन वारकरी,
विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन उरी"
काय असते ही पंढरीची वारी .........?
कशी चालते दिंडी................?
कसे तल्लीन होऊन विठ्ठलाच्या भक्तीत भजन गात, नाचतात ही वारकरी मंडळी .....?
प्रत्येकालाच पडलेला हा प्रश्न.......??????
आजच्या या धावपळीच्या काळात नोकरी व्यवसायानिमित्त परदेशात वास्तव्यास असलेल्या. प्रत्येक विठ्ठल भक्तांला प्रत्यक्ष पंढरपूरला जावून विठुरायाला भेटता येत नाही. मग दुरुनच विठ्ठलाला नमस्कार करावा लागतो. पण जे जाऊ शकत नाही, त्यांनी नाराज व्हायची गरज नाही
कारण
सर्वांनी मिळून वारीचा आनंद लुटावा यासाठी, दरवर्षी प्रमाणे "श्री गणेश भजन मंडळ, शारजहा" यांनी आषाढी एकादशी सोहळ्याचे आयोजन केले आहे..........
..... सर्व विठ्ठल भक्तांना आवाहन करण्यात येत आहे की, या निःशुल्क कार्यक्रमात सहकुटुंब, सहपरिवार आणि मिञपरिवार सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती.
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
कृपया ऑनलाइन नाव नोंदणीसाठी खाली दिलेल्या लिंकला क्लिक करुन.आपले नाव नोंदणी करणे.
https://forms.gle/EFEMY6XhZ8tMB3pE6
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
*?राम कृष्ण हरी माऊली?*
Advertisement

Event Venue & Nearby Stays

Jss Private School, Al Safa, Dubai, United Arab Emirates

Sharing is Caring: