टीम यमक प्रस्तुत
।। यमक वगैरे ।।
🌞 शनिवार संध्याकाळ
🎻 मराठी-हिंदी गाणी
✒️ मनाला भिडणाऱ्या कविता
🪄तरुणाईचा उत्साह
आणि
🎷 पुण्यातील दर्दी रसिक
अजून काय हवं!
चला तर मग तरुणाईने सजलेल्या जुन्या नवीन गाण्यांनी नटलेल्या कविता-गाण्यांच्या कार्यक्रमासाठी सज्ज व्हा !
शनिवार दि. ५ ऑक्टोबर
संध्याकाळी 6 वाजता
ज्योत्स्ना भोळे सभागृह स्वारगेट पुणे
५ वर्ष आमची १ संध्याकाळ तुमची !
तिकिटांसाठी आणि Google Pay साठी संपर्क करा: 8888358044
Event Venue
Jyotsna Bhole sabhagruha, Swargate, Hirabag chouk, Swargate, Pune, India
INR 200.00