Tomato

Tue, 06 May, 2025 at 12:00 am UTC+05:30

Sanjay Nagar | Nashik

\u092e\u0939\u093e\u0930\u093e\u0937\u094d\u091f\u094d\u0930 \u091f\u094b\u092e\u0945\u091f\u094b \u0909\u0924\u094d\u092a\u093e\u0926\u0915 \u0936\u0947\u0924\u0915\u0930\u0940
Publisher/Hostमहाराष्ट्र टोमॅटो उत्पादक शेतकरी
Tomato
Advertisement
कृषी सल्ला - मागील 2-3 दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी वर्गाला फवारणी करतांना अडचणी येत आहे.. तसेच येणाऱ्या 5-6 दिवसात मोठया प्रमाणात धुके पडण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत टोमॅटो, मिरची व वेलवर्गीय पिकांमध्ये फुलगळ व फुलांचे दांडे पिवळे होणे ही समस्या नेहमीच येते अशा वेळी फवारणी करतांना.. खालील फवारणी घेतल्यास नक्कीचं नियंत्रण मिळेल
🙏आमची शिफारस 🙏
1)ऑर्चीड प्रोसेल 100 मिली व कॉम्बीफर्ट 250 ग्रॅम /200 लिटर
2) कॉपर हायड्रॉक्साईड अथवा कॉपर ऑक्सी क्लोराईड+ऑर्चीड झिंकोफिल 200 ग्रॅम/200 लिटर
वरील फवारणी केल्यास फुलगळ व फुलांचे दांडे पिवळे पडणे ही समस्या जाणवणार नाही.
🙏अधिक माहतीसाठी 🙏
ऑर्चीड क्रॉप सायन्स, नाशिक
📱7770085252📱
📱7798103040
Advertisement

Event Venue & Nearby Stays

Sanjay Nagar, Nashik, India

Sharing is Caring: