Advertisement
छोट्या दोस्तांसाठी मोठा आनंद!!!SKILL SQUARE ACADEMY चा समर कॅम्प 2025!!
सुरु होत आहे 20 एप्रिल 2025 पासून.
यामध्ये छोट्या दोस्तांसाठी असणार आहेत भरपूर खेळ, गोष्टी, गाणी आणि खूप साऱ्या गमती जमती.
याबरोबरच आपण शिकणार आहोत योगासन आणि श्लोक.
शिवाय गॅस न पेटवता बनवता येतील असे पदार्थ शिकवायला आपल्यासोबत शेफ सुद्धा असणार आहेत. कागद, माती आणि सगळंच साहित्य तुम्हाला इथेच दिलं जाईल.
मग येताय ना 8 दिवस भरपूर धम्माल करायला आणि नवीन नवीन गोष्टी शिकायला!!!
#KolhapurSummerCamp
#SummerCampForKids
#SkillSquareAcademy
#KidsSummerCamp
#IndoreKidsActivities
#KolhapurKidsCamp
#SummerFunForKids
#LearningThroughPlay
#SkillDevelopmentCamp
#ChildDevelopmentProgram
#SummerCampAge3To8
#IndoreKidsEvents
#KolhapurKidsEvents
#SkillSquareKolhapur
#SummerCampInKolhapur
Advertisement
Event Venue & Nearby Stays
Kolhapur - कोल्हापूर, Kolhapur - कोल्हापूर ,Kolhapur, India