Advertisement
#sobaatimeet #BIZBULL #relationships #nagpur फक्त घटस्फोटीत,विधवा स्त्री-पुरुष यांच्यासाठी
🧑🤝🧑 *सोबती मीट -नागपूर*
एकटेपणा दूर करण्यासाठी फक्त घटस्फोटीत,विधवा, विधुर, विभक्त यांच्यासाठी योग्य जोडीदार शोधण्यासाठी एक विश्वासनीय अनोखा परिचय उपक्रम
गाठ भेट क्षणाची पण एक नात होऊ शकत आयुष्यभरासाठी
🗓️ 9 नोव्हेंबर रविवार 🕛 सकाळी 10 ते 4
🤝 परिचय 🎤 म्युझिक कराओके
☕ चहा नाष्टा - 🍽️ दुपारचे जेवण
🛣️ ठिकाण *हॉटेल स्वॅगस्टे ओनहाऊस 181*
81, अपार्टमेंट्स, ESIC ऑफिस जवळ राहुल रेसिडेन्सीच्या बाजूला गणेशपेठ कॉलनी, नागपूर, महाराष्ट्र 440018
!! चला तर मग नोंदणी करा..
❇️ ₹1500 फक्त
मर्यादित फक्त 50 जागेमूळे आजच रजिस्ट्रेशन करा.
व्हॉट अँप नोंदणी साठी 💬 8668417465
उद्देश: आपले आयुष्य इतरांनप्रमाणे आनंदी होण्यासाठी सण साजरे करण्यासाठी प्रत्येकाला एक सोबतीची गरज असते जो आपल्या मानसिक, भावनिक आर्थिक गरजा समजून आपला एकटेपणा दूर करण्यासाठी एकमेकांना चांगले पर्याय मिळावे . याच उद्धेशाने योग्य जोडीदारासाठी गेट टुगेदर व ट्रिपचे वेगवेगळ्या ठिकाणी सोबती मीट आयोजित करत असतो.
➡️ उपक्रम आवडल्यास जास्तीत जास्त ग्रुप व कॉन्टॅक्ट मध्ये फॉरवर्ड करा.
#divorce #marriage #maharastra
Advertisement
Event Venue & Nearby Stays
Nagpur, Maharashtra, India
Concerts, fests, parties, meetups - all the happenings, one place.






