Advertisement
नमस्कार स्टुट्गार्टकर,आपल्यासारख्या सर्व दर्दी रसिकप्रेक्षकांसाठी महाराष्ट्र मंडळ स्टुट्गार्ट घेऊन येत आहे अजून एक ब्लॉकबस्टर चित्रपट - नाच ग घुमा!!
आपल्या स्टुट्गार्ट मध्ये.
तारीख - शनिवार दिनांक 29 जून 2024
वेळ - दुपारी 2:30 वाजता
Delphi Arthaus Kino, Tübinger Str. 6, 70178, Stuttgart
त्वरा करा आणि आपले तिकीट आजच बुक करा. जागा मर्यादित.
https://www.tugoz.com/events/mmstuttgart/film-nachgaghuma
Advertisement
Event Venue & Nearby Stays
Delphi Arthaus Kino, Tübinger Straße 6,Stuttgart, Germany
Tickets