Advertisement
पुणेकरांनो, ‘मधली सुट्टी’ पुन्हा येतेय—मुलं, पालक आणि शिक्षकांना एकत्र बसून शालेय डब्याबद्दल मजेशीर आणि विचार करायला लावणारा अनुभव देण्यासाठी!📅 कधी: २१ डिसेंबर २०२५
📍 कुठे: सुदर्शन हॉल, शनिवार पेठ, पुणे
🎭 काय: मुलांच्या डब्यात काय, कधी, किती असावं? सवयी कशा तयार होतात?—यावर आधारित मजेदार नाटक
💰 फ्री एंट्री
मुलांचे आरोग्य, खाण्याच्या सवयी आणि त्याबाबत सतर्कतेने घेण्याचे निर्णय; यावर हलकंफुलकं पण अर्थपूर्ण सादरीकरण.
गप्पा गोष्टी, खेळ, मज्जा आणि शिकणे — सगळं होईल एकाच ठिकाणी!
मग वाट कशाची बघताय..? आजच तुमची जागा बुक करा!
टीप : जागा मर्यादित!
तुमच्या मुलांसोबत हा सुंदर अनुभव घ्यायला नक्की या!
Advertisement
Event Venue & Nearby Stays
Sudarshan Rangmanch, Prasanna Mobility Solutions, Kakasaheb Gadgil Road, Shaniwar Peth, Pune 411030, India, Pune
Concerts, fests, parties, meetups - all the happenings, one place.











