Advertisement
यशस्वी राजस्थान ट्रिप ( चौथी बॅच)राजस्थान ट्रिप - जयपूर - किशनगड- पुष्कर - जोधपूर - उदयपूर- चित्तोरगड
lmk समूहाची ही यशस्वी चौथी बॅच १००% महिला या ट्रिप मुळे खुश झाल्या .५ रात्री सहा दिवस असे पॅकेज होते.यामध्ये आम्ही सर्व महिलांना जेव्हा त्या राजस्थान मध्ये पोहचल्या हार घालून स्वागत केले त्यानंतर जी ट्रिप ची सुरुवात झाली ती एवढी आनंदात की विचारू नका कुठलेही विघ्न नाहि किंवा घाई नाहि महिलांचा सर्वात आवडता विषय असतो शॉपिंग ज्या ज्या शहरात गेलो तिथे त्यांना आम्ही शॉपिंग साठी भरपूर वेळ दिला. हॉटेल्स एवढे छान होते की सगळ्यांना ते खूप आवडले नाश्ता डिनर बुफ असल्यामुळे अनलिमिटेड त्यातही कमीत कमी ५ ते सात प्रकारचे वेगवेगळे खाण्याचे प्रकार् सर्व मेंबर्स नी सहकार्य केल्यामुळे आम्ही जवळ जवळ ३० ते ३२ प्रेक्षणीय स्थळे दाखवली सर्वजण खूप खुश होत्या . कुटुंब फॅमिली विसरून सगळ्याजणी मनसोक्त जगल्या ज्या दिवशी मुंबई लानालो त्या दिवशी सगळ्याजणी स्टेशन ला एकमेकींच्या गळ्यात पडून रडल्या पहिल्या दिवशी सगळ्या अनोळखी पण लास्ट दिवशी एकमेकींच्या जिवाभावाच्या मैत्रिणी आणी बहिणी झाल्या विशेष म्हणजे आमच्यांसोबत ६५ ते ७० वयाच्या पाच आज्या होत्या पण रौनक जी ट्रिप मध्ये आली ती फक्त त्यांच्या मुळे या ट्रिप मध्ये वय वर्ष २५ पासून ते ७० वर्षाच्या आजी सुद्धा होत्या पण सगल्या एकमेकींच्या मैत्रिणी नंकुठे वयाचे बंधन ना कुठे कसले वाद तसेच ज्या मैत्रिणी या ट्रिप ला होत्या त्यांचे मनापासून धन्यवाद
खूप खूप धन्यवाद त्याचप्रमाणे आता राजस्थान ट्रिप डिसेंबर जानेवारी मध्ये जात आहे ज्यांना कोणाला यायचे असेल त्यांनी खालील नंबर वर संपर्क साधावा फॅमिली ट्रिप सुद्धा आहे
सर्व मेंबर्स ने review दिले आहे
0900 489 6699
Advertisement
Event Venue & Nearby Stays
Navi Mumbai, India
Concerts, fests, parties, meetups - all the happenings, one place.





