Advertisement
रत्न निधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि रोटरी क्लब अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजितजयपूर फूट मोजमाप कॅम्प
📅 दिनांक: सोमवार, 3 फेब्रुवारी 2025
⏰ वेळ: सकाळी 10 ते सायंकाळी 5
📍 स्थळ: पाटीदार भवन, बायपास रोड, अकलूज,
तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर
कॅम्पचे वैशिष्ट्ये:
जयपूर फूट (कृत्रिम पाय) व कृत्रिम हात यासाठी मोजमाप
कुबड्यांसाठी मोजमाप
मोजमापानंतर काही दिवसांत कृत्रिम हात, पाय व कुबड्यांचे मोफत वाटप
(नोंदणी केलेल्या व्यक्तींना वाटपाची तारीख व वेळ कळवली जाईल)
सर्व सदस्यांना विनंती:
गरजूंना या उपक्रमाची माहिती देऊन त्यांना रजिस्ट्रेशनसाठी प्रोत्साहित करावे.
नोंदणीसाठी संपर्क:
1. रो. केतन बोरावके - 9921404346
2. रो. अजित वीर - 7020467080
3. रो. नवनाथ नागणे - 9322049999
4. रो. मनीष गायकवाड - 9096166514
5. रो. डॉ. अभिजीत मगर - 9923238529
6. रो. सीए नितीन कुदळे - 9822119299
7. रो. बबनराव शेंडगे - 9822592775
8. रो. ॲड. दीपक फडे - 7020609930
9. रो. अभिषेक टेके - 9923372227
10. रो. गजानन जंवजाळ - 9423327903
11. रो. संदीप साळुंखे - 9960886840
12. रो. स्वप्निल शहा - 9130530532
13. रो. अँड. प्रवीण कारंडे - 9922239906
14. रो. आशिष गांधी - 9822249220
15. रो. गोमटेश दोशी - 9922580909
चला तर मग, या कॅम्पचा विशेष लाभ गरजूंना पोहोचवूया आणि समाजात एक सकारात्मक उदाहरण निर्माण करूया!
सहकार्याबद्दल धन्यवाद.
Advertisement
Event Venue & Nearby Stays
Patidar Bhavan, AKLUJ Bypass, Akluj, Patidar Bhavan, Yuvraj Park Apartment, Sector 26-Pradhikaran, Nigdi, Pimpri-Chinchwad 411044, India,Pimpri, Pimpri Chinchwad