
✨ तुम्ही Civil Contractors Civil Engineers Construction Enthusiast किंवा Material Supplier आहात का?
आणि तुम्ही अजूनही नवीन construction projects मिळविण्यासाठी struggle करत आहात का? 🤔
नवीन क्लायंट मिळविण्यासाठी नेहमी रेफरन्स वर अवलंबून आहात का?
✅ जर तुम्ही यापैकी एक असाल तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक जबरदस्त संधी!
🚀 अटेंड करा पुण्यात 13 एप्रिलला Full Day Event – जिथे तुम्हाला मिळणार आहे नवीन तंत्रज्ञान मोठी प्रोजेक्ट्स आणि स्मार्ट बिझनेस स्ट्रॅटेजी शिकण्याची संधी!
💪 जर तुम्हालाही एक Local Contractor पासून एक Professional Contractor बनायचे असेल तर हा इव्हेंट तुमच्यासाठीच आहे! 🎯
📍 ठिकाण: 🏨 ऑर्चिड हॉटेल पुणे
📅 तारीख: 13 एप्रिल 2025
⏰ वेळ: सकाळी 10:30 – संध्याकाळी 4:00
🍽️ लंच आणि टी समाविष्ट
🤝 संपूर्ण उद्योगातील तज्ज्ञांसोबत नेटवर्किंग आणि पार्टनरशिपची संधी!
⚠️ सीट्स मर्यादित आहेत – आत्ताच रजिस्टर करा!
Event Venue
The Orchid Hotel, Pune, India
INR 1499.00