Advertisement
बेनिसन मीडिया आयोजित भारतामधील अठरावे व पुण्यातील नववे आंतरराष्ट्रीय 'डेअरी इंडस्ट्री एक्स्पो' प्रदर्शन ३१ ऑक्टो. १ व २ नोव्हें. असे तीन दिवस, ऑटो क्लस्टर, पिंपरी, पुणे येथे.जनावरांचे आरोग्य व आहार व्यवस्थापन, गोठा व्यवस्थापन तसेच
स्वतःचा नवीन लघु, मध्यम डेअरी व दुग्धजन्य पदार्थ उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी, तसेच आपल्या डेअरी व्यवसायामधील नफा अधिक वाढवीण्यासाठी, महाराष्ट्रासह, देश विदेशामधील नवनवीन डेअरी तंत्रज्ञान समक्ष पाहण्याची व यशस्वी डेअरी उद्योजकांकडून यशाचे मंत्र व तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी आवश्य सहभागी व्हा.
अधिक माहितीसाठी - W'app 9673377529
www.dairyindustryexpo.com
#dairyfarming #dairyfarm #dairy #maharashtra #MaharashtraDairy #kolhapurcity #sangli #solapur #DairyIndustry #milkproduction #maharashtramilk #DairyInnovation #MarathiNews #marathi
Advertisement
Event Venue & Nearby Stays
SCO-17, 2nd Floor, Mugal Canal, Karnal, India 132001, Haryana, India
Tickets