नमस्कार मंडळी!
येत्या १८ व १९ मे रोजी
एक आगळं वेगळं भन्नाट प्रदर्शन आपल्या भेटीस घेऊन येत आहोत... ज्याचं नाव आहे भिंगरी..!
"भिंगरी" जिथे लहानांपासून ते अगदी आजी-आजोबांपर्यंत सगळ्यांना अनेक गोष्टींचा आनंद अनुभवायला मिळेल. जसे की..
कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन व विक्री
खवय्यांसाठी दर्जेदार खाद्यपदार्थ
Ziplining Rappelling
सारखे भन्नाट games
मुलांसाठी miniature painting
मोठ्यांसाठी
Block Printing Workshop
Ice Duing Workshop
Bollywood Live Dance आणि बरंच काही....
Event Venue
Mahalaxmi Lawns , Mahalaxmi Lawns, DP Road, near Rajaram Bridge, Shankarrao More Society, Sridhar Colony, Karve Nagar, Pune, Maharashtra, India
Tickets
INR 40.00