Advertisement
सस्नेह निमंत्रण...सोसायटी आणि अपार्टमेंट चेअरमन, सेक्रेटरी, सभासद बंधू आणि भगिनींनो नमस्कार..
इमारत संस्थेची,मालकी हक्क संस्थेचाच...
आम्ही आपल्या सोयीसाठी डिम्ड कन्व्हेयन्स चे शिबीर आयोजित केले आहे. आपल्या पर्वती, सहकार नगर, बिबवेवाडी, सातारा रोड परिसरातील येथील ज्या सोसायट्यांचे /अपार्टमेंट चे कन्व्हेयन्स डीड झालेले नाही त्यांनी या शिबिरात सहभागी होऊन प्रक्रिया सुरू करावी. सर्व मार्गदर्शन आणि फॉर्म्स येथे उपलब्ध आहेत.
मार्गदर्शन :
1) श्री दिग्विजय राठोड, उपनिबंधक
2)श्री. धरणीधर पाटील, सेवानिवृत्त, उपनिबंधक सहकारी संस्था. पुणे
स्थळ : सुपर्ण हॉल, अरण्येश्वर.
दिनांक 12 जानेवारी 2021 मंगळवार.
वेळ सायंकाळी 6.वाजता
सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती.
धन्यवाद.
आपले नम्र.
अश्विनी कदम(नगरसेविका)
नितीन कदम (अध्यक्ष पर्वती)
9011902525,
9011912525
( काही प्रश्न असल्यास फोन करावा.)
कार्यक्रम स्थळ Google link खाली देत आहे)
Suparna Mangal Karyalay
49, 1, Aranyeshwar Marg, Ruturang Society Phase II, Taware Colony, Parvati Paytha, Pune, Maharashtra 411009
020 2423 1616
https://maps.app.goo.gl/ZkBMNh2aTEwwEUJX8
Advertisement
Event Venue & Nearby Stays
Suparna Mangal, Aranyeshwar chowk, near RUTURANG Soc. Beside H.D.F.C. Bank, Pune, Maharashtra, India 411009, India
Concerts, fests, parties, meetups - all the happenings, one place.