Advertisement
नमस्कार,१५ फेब्रुवारी रोजी आपण आपल्या लाडक्या शिवछत्रपतींची जयंती साजरी करणार आहोत हिंदू एकता मंदिराच्या Cultural Hall मध्ये. सकाळी ११ ते दुपारी ३ आपला शिवजयंतीचा कार्यक्रम आहे. त्यात सांस्कृतिक कार्यक्रम, महाराजांची ढोल-ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक, अल्पोपहार असे यावर्षीच्या कार्यक्रमाचे स्वरूप आहे.
हा कार्यक्रम सभासदांसाठी मोफत असला, तरी त्यासाठी RSVP करणे आवश्यक आहे.
RSVP ची लिंक आणि कार्यक्रमाविषयी अधिक माहिती लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवू.
जय भवानी..!! जय शिवाजी..!!!
*-DFWMM समिती २०२४-२५*
*-मंडळ आपलं कुटुंब!*
Advertisement
Event Venue & Nearby Stays
DFW Hindu Temple/ Ekta Mandir, 1605 N Britain Rd,Irving, Texas, United States