Advertisement
*मराठा विवाह बंधन*च्या माध्यमातून *16 मार्च 2025* ला *गुरुदेव सेवा मंडळ नागपूर* येथे *भव्य वर वधु परिचय मेळावा* घेण्यात येत आहे तरी सर्व मराठा बांधवांनी व भगिनींनी याची नोंद घ्यावी व ही माहिती न विसरता आपल्या इतर नातेवाईक यांना पाठवावी. लवकरच रीतसर पत्रिका पाठवु व नागपूर सोडून *बाहेर गाऊन येणाऱ्या मराठा बांधवांनी व भगिनींनी फोन करून पूर्व सूचना खालील मो. न. दयावी* ही विनंती किंवा अधिक माहिती साठी संपर्क साधावा
*मराठा विचार मंच*
*जितेंद्र खोत*
9225221556
7758038894
*किशोर चिंतामणे*
9021655689
*अपूर्वा थोरात*
8668259370
*अनुप थोरात*
7987281385
*तनिशा शिर्के* 9527331983
Advertisement
Event Venue & Nearby Stays
Ganeshpeth, Nagpur, India