Advertisement
प्रक्रिया वाचन कट्टा आयोजित वाचन प्रेरणा दिनाचे हे सलग पाचवे वर्ष आहे. मुलांमध्ये वाचनाचे महत्त्व रुजविण्याचे व्रत घेवून हा उपक्रम दरवर्षी काही ना काही Theam घेवून मुलांमध्ये साहित्याची आवड निर्माण करण्यासाठी राबविला जातो. यावर्षीची theme - *कविता*
नावनोंदणी साठी👇
Registration link
https://forms.gle/uC7g2ykq1HAHXokQA
संपर्क: मुग्धा नलावडे 9765405541.
Advertisement
Event Venue & Nearby Stays
Sadashivpeth , Pune, India
Tickets

Concerts, fests, parties, meetups - all the happenings, one place.